അർത്ഥം : लाकडी किंवा धातूची पेटी ज्यात मंदिर इत्यादींसारख्या सार्वजनिक ठिकाणी दान करावयाचे पैसे टाकले जाते.
ഉദാഹരണം :
त्याने दानपेटीत शंभर रुपये टाकले.
പര്യായപദങ്ങൾ : दानपेटी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : विद्या,तप इत्यादी गुणांमुळे दान देण्यास योग्य असा व्यक्ती.
ഉദാഹരണം :
दान नेहमी दानपात्रासच दिले पाहिजे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह व्यक्ति जो दान पाने के उपयुक्त हो।
दान हमेशा दान-पात्र को ही देना चाहिए।