അർത്ഥം : पृष्ठवंशीय प्राण्यांच्या तोंडात चावण्यासाठी किंवा संरक्षणासाठी असणारी लहान आकाराची हाडासारखी ओळीबद्ध संरचना.
ഉദാഹരണം :
रोज सकाळी दात घासावेत
പര്യായപദങ്ങൾ : दंत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Hard bonelike structures in the jaws of vertebrates. Used for biting and chewing or for attack and defense.
tooth