അർത്ഥം : एखाद्या कामविषयी माहिती देणे.
ഉദാഹരണം :
त्याने मला लभेड्याचे लोणच्याची विधी दाखलवी
പര്യായപദങ്ങൾ : शिकवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी नए कार्य, उसको करने की विधि, बात या विषय आदि की जानकारी देना।
उसने मुझे अचार बनाने की विधि बताई।Give instructions or directions for some task.
She instructed the students to work on their pronunciation.അർത്ഥം : दिखाऊपणा किंवा गर्वाने धारण करणे किंवा प्रदर्शित करणे.
ഉദാഹരണം :
शीला नवीन सोन्याच्या बांगड्या दाखवत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : दाखविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बघणे इत्यादीसाठी समोर ठेवणे किंवा प्रकट करणे.
ഉദാഹരണം :
ह्या जाहिरातीद्वारे कंपनी आपल्या नवीन मोटारी दाखवित आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : दाखविणे, प्रदर्शित करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
देखने आदि के लिए सामने रखना या प्रकट करना।
इस विज्ञापन के माध्यम से कंपनी अपनी नई-नई कारें दिखा रही है।അർത്ഥം : एखादा जिन्नस इत्यादी दुसर्यास संकेताने दृष्टीस पडेल असा करणे.
ഉദാഹരണം :
आईने बाळाला आकाशातला ध्रुव तारा दाखवला.
പര്യായപദങ്ങൾ : दाखविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु या कार्य आदि की ओर इंगित करना।
माँ ने मुझे आसमान में ध्रुव तारे की स्थिति बताई।അർത്ഥം : निदर्शनास आणणे.
ഉദാഹരണം :
मी तिला दाखवले की तिच्यात कोणती उणीव आहे.
പര്യായപദങ്ങൾ : दाखविणे, दाखवून देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : तपासून घेणे.
ഉദാഹരണം :
तुम्ही ह्या डॉक्टरला आपला पाय दाखवा.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी गोष्ट इत्यादी दुसर्यास दिसेल असे करणे.
ഉദാഹരണം :
त्याने सर्वांना जादूचे खेळ दाखवले.
അർത്ഥം : कृत्रिमरित्या प्रस्तुत करणे किंवा दर्शविणे किंवा एखाद्यासारखा अभिनय करणे.
ഉദാഹരണം :
शीला स्वतः एखादी अभिनेत्री आहे असे दाखवते.
പര്യായപദങ്ങൾ : दाखविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* बनावटी ढंग से प्रस्तुत करना या दर्शाना या दिखावा करना या किसी के समान अभिनय करना।
शीला खुद को अभिनेत्री जैसा दिखाती है।Represent fictitiously, as in a play, or pretend to be or act like.
She makes like an actress.