അർത്ഥം : एखाद्याच्या इच्छेनुसार त्याला कोणताही त्रास न देता, एखाद्या गोष्टीच्या प्रयोगाने मारण्याची किंवा मरू देण्याची क्रिया(विशेषतः एखाद्या असाध्य आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला).
ഉദാഹരണം :
कित्येक रुग्ण दयामरणाची याचिका करतात.
പര്യായപദങ്ങൾ : इच्छामरण, इच्छामृत्यू, दयामरण, युदेन्शिया
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी की इच्छानुसार उसे बिना कष्ट दिए, किसी वस्तु के प्रयोग से मारने या मरने देने की क्रिया (विशेषकर किसी असाध्य रोग से पीड़ित व्यक्ति को)।
कई लोग इच्छा मृत्यु के लिए याचिका करते हैं।The act of killing someone painlessly (especially someone suffering from an incurable illness).
euthanasia, mercy killing