അർത്ഥം : खूप दयाळू असलेला.
ഉദാഹരണം :
शेट दयारामजी एक दयाशील व्यक्ती आहेत, त्यांनी गरीबांच्या सेवेत आपले सर्वकाही अर्पण केले.
പര്യായപദങ്ങൾ : कृपाळू, दयाळ, दयावंत, दयावान, दयाशील
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.