അർത്ഥം : खाणीतून निघणारा कोळसा, हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील अरण्ये व वनस्पती भूकंपादी कारणाने भूगर्भात गाडल्या गेल्यावर त्यांच्यावर अनेक रासायनिक क्रिया होऊन त्यापासून हा कोळसा बनतो.
ഉദാഹരണം :
ह्या भागात दगडी कोळशाच्या खाणी आहेत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह कोयला जो खनिज के रूप में पाया जाता है।
बिहार में खनिज कोयला अत्यधिक मात्रा में पाया जाता है।Fossil fuel consisting of carbonized vegetable matter deposited in the Carboniferous period.
coal