അർത്ഥം : आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाकडील सार्वभौम प्रजासत्ताक.
ഉദാഹരണം :
दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाच्या बऱ्याच भागात उन्हाळ्यात पाऊस पडतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अफ्रीका के दक्षिणी छोर पर स्थित एक देश।
दक्षिण अफ्रीका में सबसे पहले डच आए थे।