അർത്ഥം : एखाद्या अपराध्याला त्याच्या अपराधासाठी एखादी शिक्षा देणे.
ഉദാഹരണം :
हत्येच्या आरोपावरून न्यायाधीशांनी श्यामला आजीवन कारावासाची शिक्षा केली.
പര്യായപദങ്ങൾ : दंड देणे, शिक्षा करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अपराधी को उसके अपराध के फलस्वरूप पीड़ा, आर्थिक हानि आदि पहुँचाना या नियत करना।
हत्या के अपराध में न्यायाधीश ने श्याम को आजीवन कारावास का दंड दिया।