അർത്ഥം : एखादा उत्सव इत्यादी दंगामस्तीत साजरा करणे.
ഉദാഹരണം :
काल रात्री कार्यक्रमात आम्ही लोकांनी धांगडधिंगा घातला.
പര്യായപദങ്ങൾ : धांगडधिंगा घालणे, धिंगाणा घालणे, धिंगामस्ती करणे, मस्ती करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* कोई उत्सव आदि शोरगुल के साथ मनाना।
कल रात समारोह में हम लोगों ने बहुत हुड़दंग मचाया।