അർത്ഥം : एक राजा ज्यांनी सशरीर स्वर्गात जाण्यासाठी यज्ञ केला होता पण देवतांच्या विरोधामुळे ते अधांतरी लटकत राहिले.
ഉദാഹരണം :
त्रिशंकु हे एक सूर्यवंशीय राजा होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक राजा जिन्होंने सशरीर स्वर्ग जाने के लिए यज्ञ किया था पर देवताओं के विरोध के कारण वे अधर में ही लटक गये।
त्रिशंकु एक सूर्यवंशी राजा थे।An imaginary being of myth or fable.
mythical beingഅർത്ഥം : धड इकडेही नाही आणि धड तिकडेही नाही असा.
ഉദാഹരണം :
नोकरी सोडावी किंवा नाही या विचाराने त्याचा अगदी त्रिशंकु झाला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : त्रिशंकू