അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : परवानंतरचा दिवस वा आजच्या दिवसानंतर येणारा तिसरा दिवस.
ഉദാഹരണം : तेरवापासून माझ्या घरी पूजा सुरू होणार आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
परसों के बाद का दिन या आज से आनेवाला तीसरा दिन।
അർത്ഥം : आजच्या दिवसच्या आधी गेलेला तिसरा दिवस.
ഉദാഹരണം : ते लोक तेरवापासून घरी नाही.
गत परसों से पहले का दिन या आज से पहले का तीसरा दिन।
അർത്ഥം : आजच्या दिवसानंतर येणार्या तिसर्या दिवशी.
ഉദാഹരണം : तेरवा मी फिरायला जाईन.
परसों के बाद के दिन से या आज से आनेवाला तीसरे दिन से।
അർത്ഥം : आजपासून मागच्या तिसर्या दिवशी.
ഉദാഹരണം : ते लोक तेरवा आले होते.
आज से व्यतीत तीसरे दिन से या को।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക