അർത്ഥം : कर्नाटकातील काही भागात आणि केरळच्या उत्तरेकडच्या काही भागात बोलली जाणारी एक भाषा.
ഉദാഹരണം :
तुळु बोलणार्यांच्या संख्येबाबत संशोधन चालू आहे.
പര്യായപദങ്ങൾ : तुळवी, तुळवी भाषा, तुळु भाषा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A Dravidian language spoken by the Tulu.
tulu