അർത്ഥം : मुख्यत्वे तिबेट ह्या प्रांतात बोलली जाणारी एक भाषा.
ഉദാഹരണം :
तिबेटीचा लिखित पुरावा ईसवी सनाच्या आठव्या शतकापासून उपलब्ध आहे.
പര്യായപദങ്ങൾ : तिबेटी भाषा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Himalayish language spoken in Tibet.
tibetanഅർത്ഥം : तिबेटचा रहिवासी.
ഉദാഹരണം :
तिबेटी खूप मेहनती असतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A native or inhabitant of Tibet.
tibetanഅർത്ഥം : तिबेटी ह्या भाषेत असलेला किंवा तिबेटी ह्या भाषेशी संबंधित.
ഉദാഹരണം :
बहुतेक तिबेटी साहित्य धार्मिक प्रवृत्तीचे आहे.
അർത്ഥം : तिबेट ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा तिबेटचा.
ഉദാഹരണം :
भाषांतराच्या ह्या कामात भारतीय पंडितांबरोबर तिबेटी पंडितांनीही भाग घेतला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Of or relating to or characteristic of Tibet or its people or their language.
Tibetan monks.അർത്ഥം : तिबेटचा रहिवासी.
ഉദാഹരണം :
तिबेटी लामांच्या स्वागतासाठी सर्व उभे राहिले.
പര്യായപദങ്ങൾ : तिबेटचा