അർത്ഥം : सर्वकाळी.
ഉദാഹരണം :
नेहमी खरे बोलावे.
ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
പര്യായപദങ്ങൾ : अष्टौप्रहर, अहर्निश, अहोरात्र, तिकाल, त्रिकाळ, दिवसरात्र, नित्य, नेहमी, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हर एक पल या हर समय।
हमें हमेशा सत्य बोलना चाहिए।