അർത്ഥം : नित्याच्या ब्रह्मयज्ञात अथवा श्राद्ध वगैरे विशिष्ट कामात देव, ऋषी व पितर यांना उद्देशून तळहातावरून पाणी सोडण्याचा विधी.
ഉദാഹരണം :
काशीला गेल्यावर त्यांनी आपल्या पितरांच्या नावाने तर्पण केले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of pouring a liquid offering (especially wine) as a religious ceremony.
libation