അർത്ഥം : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
ഉദാഹരണം :
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
പര്യായപദങ്ങൾ : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तराफा, तारू, नाव, नौका, पडाव, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A small vessel for travel on water.
boat