അർത്ഥം : मुख्यत्वे तमिळनाडू ह्या राज्यात बोलली जाणारी , तमिळ लिपीत लिहिली जाणारी, एक द्राविड भाषा.
ഉദാഹരണം :
तमिळात महाप्राण व्यंजने नाहीत.
പര്യായപദങ്ങൾ : तमिळ भाषा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The Dravidian language spoken since prehistoric times by the Tamil in southern India and Sri Lanka.
tamilഅർത്ഥം : तमिळ भाषेत असलेला वा तमिळ भाषेशी संबंधित असलेला.
ഉദാഹരണം :
सुब्रमण्यम् भारती ह्यांनी आपल्या काव्य रचनेने तमिळ कवितेचे नवे युग सुरू केले.
അർത്ഥം : तामिळनाडूत राहणारा.
ഉദാഹരണം :
तमिळ पोगळ खूप चांगला साजरा करतात.