അർത്ഥം : तपासण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
चिकित्सकाने रक्ताची तपासणी केली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : चिकित्सकाद्वारे रोगाचा तपास लावण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
ह्या रोग्याची तपासणी एक खूप मोठा चिकित्सक करत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A thorough physical examination. Includes a variety of tests depending on the age and sex and health of the person.
checkup, health check, medical, medical checkup, medical exam, medical examinationഅർത്ഥം : खासकरून एखाद्या रोगाचे कारण जाणण्यासाठी शारीरिक द्रव्यांची तपासण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
मला रक्ताची तपासणी करायची आहे.
പര്യായപദങ്ങൾ : परीक्षण, परीक्षा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Examination of tissues or liquids from the living body to determine the existence or cause of a disease.
biopsyഅർത്ഥം : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
ഉദാഹരണം :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : चौकशी, तपास, निरीक्षण, शोध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।അർത്ഥം : एखादी वस्तू किंवा व्यक्तीकडून काम व्यवस्थित होते की नाही किंवा जसे व्हावयास हवे तसे होते की नाही ह्या गोष्टीचे निरिक्षण.
ഉദാഹരണം :
नवीन गाडीचे परीक्षण चालू आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :