അർത്ഥം : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
ഉദാഹരണം :
औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
പര്യായപദങ്ങൾ : कुसू, कोट, तटबंदी, प्राकार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A masonry fence (as around an estate or garden).
The wall followed the road.അർത്ഥം : एखाद्या समूहात समाजात पडलेले गट.
ഉദാഹരണം :
ह्या प्रकरणामुळे आमच्या गावात दोन तट पडले
പര്യായപദങ്ങൾ : फळी