പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള डाव എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

डाव   नाम

൧. नाम / अवस्था

അർത്ഥം : एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना.

ഉദാഹരണം : त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले

പര്യായപദങ്ങൾ : अदावत, तेढ, दावा, दुशमनकी, दुशमनगरी, दुशमनगिरी, दुशमनी, दुश्मनी, वाकडेपणा, वैमनस्य, वैर, वैरभाव, शत्रुत्व


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

The feeling of a hostile person.

He could no longer contain his hostility.
enmity, hostility, ill will
൨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : पातळ कालवण, आमटी कढी वगैरे पदार्थ वाढायची धातूची मोठी पळी.

ഉദാഹരണം : आचारी पळ्याने वरण हलवत होता

പര്യായപദങ്ങൾ : पळा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बड़ी डाँड़ी का चम्मच जिससे बटलोई आदि की दाल आदि चलाते या निकालते हैं।

माँ कलछे से दाल चला रही है।
करछल, करछा, करछुल, कलछा, कलछुल
൩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : पातळ कालवण वाढता येण्याच्या उपयोगाचे धातूचे वाढणे.

ഉദാഹരണം : मला आईने पळीने कढी वाढली

പര്യായപദങ്ങൾ : पळी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक छोटा कलछा।

सीता कलछी से दाल चला रही है।
करछी, करछुली, कलछी
൪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : एखादी गोष्ट साधण्यासाठी केलेली युक्ती.

ഉദാഹരണം : तिचे सर्व डावपेच वाया गेले

പര്യായപദങ്ങൾ : डावपेच, पाचपेच, हिकमत


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कामयाबी पाने के लिए चालाकीपूर्वक लगाई जाने वाली युक्ति।

उसने दाँव-पेच करके अध्यक्ष की कुर्सी हथिया ली।
मैं उसकी चाल समझ न सका।
उठा पटक, उठा-पटक, उठापटक, एँच पेंच, एँच पेच, एँच-पेंच, एँच-पेच, एँचपेंच, एँचपेच, चाल, छक्का पंजा, छक्का-पंजा, दाँव पेंच, दाँव पेच, दाँव-पेंच, दाँव-पेच, पेंच, पेच

A maneuver in a game or conversation.

gambit, ploy, stratagem
൫. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.

ഉദാഹരണം : हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे

പര്യായപദങ്ങൾ : खेप, पाळी, बारी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कोई कार्य करने या खेल खेलने का वह अवसर जो सब खिलाड़ियों को बारी-बारी से मिलता है।

अब राम की पारी है।
दाँव, दाव, दावँ, दौर, नंबर, नम्बर, पाण, पारी, बाज़ी, बाजी, बारी

(game) the activity of doing something in an agreed succession.

It is my turn.
It is still my play.
play, turn
൬. नाम / निर्जीव / अमूर्त

അർത്ഥം : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.

ഉദാഹരണം : त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली

പര്യായപദങ്ങൾ : पेच


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कुश्ती में विपक्षी को हराने या दबाने के लिए काम में लाई जानेवाली युक्ति।

उसने एक ही दाँव में मोटे पहलवान को चित्त कर दिया।
चाल, दाँव, दाव, दावँ, पेंच, पेच

A move made to gain a tactical end.

maneuver, manoeuvre, tactical maneuver, tactical manoeuvre
൭. नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

അർത്ഥം : बुद्धिबळ, कवड्या इत्यादी खेळण्याची संपूर्ण प्रक्रिया.

ഉദാഹരണം : तुला डाव अर्धा टाकून जाता येणार नाही

പര്യായപദങ്ങൾ : बाजी

൮. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : फासे, कवड्या यांची फेकणी.

ഉദാഹരണം : हा सहाचा डाव पडला.

൯. नाम / समूह

അർത്ഥം : पत्त्यांच्या खेळात, प्रत्येक खेळीत एखाद्या खेळाडूला मिळणारा पत्यांचा समूह.

ഉദാഹരണം : माझे सात हात झाले.

പര്യായപദങ്ങൾ : हात


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ताश के खेल में एक दौर में गिरने वाले पत्ते जो उसके बाद खेल से बाहर हो जाएँ।

मेरे सात हाथ बन चुके हैं।
हाथ
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।