അർത്ഥം : घशातील वेदनायुक्त खोकल्याची ढास.
ഉദാഹരണം :
तिचा ठसका थांबत नव्हता
അർത്ഥം : बोलण्यातील जोर.
ഉദാഹരണം :
तो फारच ठसक्यात बोलतो
അർത്ഥം : ज्यात कफ पडत नाही असा एक प्रकारचा कोरडा खोकला.
ഉദാഹരണം :
औषध घेऊनही त्याची ढास थांबत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : कोरडा खोकला, कोरडी उबळ, ढास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार की सूखी खाँसी जिसमें कफ न निकले।
लगातार दवा खाने के बाद भी उसका ठसका ठीक नहीं हुआ।