അർത്ഥം : मैदाने किंवा शेतांमध्ये जमिनीच्या खालून पाणी काढण्यासाठी लावण्यात येणारे एक यंत्र ज्याचे एक टोक जमिनीच्या वर असते आणि दुसरे टोक जमिनीतील पाण्यापर्यंत खोलवर गेलेले असते.
ഉദാഹരണം :
पावसाअभावी अनेक भागांमध्ये उपसायंत्र लावले जाते.
പര്യായപദങ്ങൾ : उपसायंत्र, पंप, हातपंप, हापसा, हापसा-पंप, हापसापंप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :