അർത്ഥം : विद्युतघटाच्या सहाय्याने चालणारे, वीज पुरवठा करण्याचे एक उपकरण.
ഉദാഹരണം :
सहलीला जाताना मुलांनी बसण्यासाठी सतरंजी, गरम कपडे व छोटी बॅटरी आपल्याबरोबर आणावी.
പര്യായപദങ്ങൾ : बॅटरी, विजेरी, विद्युतघटमाला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :