അർത്ഥം : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
ഉദാഹരണം :
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.
പര്യായപദങ്ങൾ : चालणे, टिकाव लागणे, निभाव लागणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे.
ഉദാഹരണം :
थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.
പര്യായപദങ്ങൾ : राहणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याच्या आधारावर असणे.
ഉദാഹരണം :
असे म्हटले जाते की शेषनागाच्या फण्यावर पृथ्वी टिकून आहे.