അർത്ഥം : कबुतराच्या आकाराचा, शेपटी आणि पंखांचा रंग सुरेख निळा असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
नीळकंठ बसला असता त्याचा पिसार गडद व मंद वाटतो.
പര്യായപദങ്ങൾ : चाश, चास, टटास, टाश्या, टास, तास, नीळकंठ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार की चिड़िया जिसका गला और पंख नीले होते हैं।
दशहरे के दिन नीलकंठ देखना शुभ माना जाता है।