അർത്ഥം : दगडचुन्याने बांधलेला पाण्याचा कृत्रिम साठा.
ഉദാഹരണം :
ही टाकी स्वच्छ आहे
അർത്ഥം : द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र.
ഉദാഹരണം :
टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र.
ഉദാഹരണം :
मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :