പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള टप्पा എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

टप्पा   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

അർത്ഥം : विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश.

ഉദാഹരണം : गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे

പര്യായപദങ്ങൾ : अंतर, पल्ला


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

दो वस्तुओं या बिंदुओं के बीच का स्थान या माप।

घर से कार्यालय तक की दूरी लगभग एक किलोमीटर है।
अंतर, अन्तर, आँतर, टप्पा, दूरी, फरक, फर्क, फ़रक़, फ़र्क़, फ़ासला, फासला, बीच

Size of the gap between two places.

The distance from New York to Chicago.
He determined the length of the shortest line segment joining the two points.
distance, length

അർത്ഥം : चेंडू, बाण, बंदुकीची गोळी यांच्या मार्‍याची मर्यादा.

ഉദാഹരണം : वाघ टप्प्यात येताच शिकार्‍याने गोळी झाडली

൩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : एक प्रकारचे गाणे ज्यात कंठातून स्वरांचे खूप लहान लहान तुकडे विशेष प्रकाराने काढले जातात.

ഉദാഹരണം : लखनौच्या मिया शौरी यांनी ह्या टप्प्याचे प्रचलन केले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार का गाना जिसमें गले से स्वरों के बहुत छोटे-छोटे हिस्से विशेष प्रकार से निकाले जाते हैं।

लखनऊ के गुलाम नबी शोरी ने टप्पे का प्रचलन किया था।
टप्पा

The act of singing vocal music.

singing, vocalizing
൪. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

അർത്ഥം : फेकलेल्या किंवा उडवलेल्या वस्तूचे एकावेळी पार केलेले अंतर.

ഉദാഹരണം : चेंडूचा टप्पा फलंदाजाच्या अगदी पायाजवळ होता.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी उछाली या फेंकी गई चीज द्वारा एक बार में पार की गई दूरी या फासला।

गेंद का टप्पा बल्लेबाज़ के पैर के बहुत पास था।
टप्पा

Size of the gap between two places.

The distance from New York to Chicago.
He determined the length of the shortest line segment joining the two points.
distance, length
൫. नाम / भाग

അർത്ഥം : एखादी घटना, काम किंवा घटनाक्रमातील कोणतेही विशिष्ट अंग किंवा अंश.

ഉദാഹരണം : इमारतीच्या बांधकामाचा पहिला टप्पा संपला आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी घटना, काम या घटनाओं की श्रृंखला का कोई विशिष्ट अंग या अंश।

भवन निर्माण योजना का पहला चरण समाप्त हो चुका है।
चरण
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।