അർത്ഥം : सर्व बाजूंनी बल सारखे असल्याने गोष्ट सरळ राहते ती स्थिती.
ഉദാഹരണം :
उतारावरून धावताना त्याचा तोल गेला
പര്യായപദങ്ങൾ : तोल
അർത്ഥം : वारा किंवा प्रकाश यांचा एका विशिष्ट दिशेने जाणारा एकवटलेला प्रवाह.
ഉദാഹരണം :
मोटारीच्या दिव्याचा झोत अचानक अंगावर आल्यामुळे मी गोंधळलो
പര്യായപദങ്ങൾ : झोत
അർത്ഥം : तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती.
ഉദാഹരണം :
त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.
പര്യായപദങ്ങൾ : रोख