അർത്ഥം : शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढे झोकण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
आईला पाहताच मुलाने एकदम झेप टाकली.
പര്യായപദങ്ങൾ : झाप
അർത്ഥം : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांपर्यंत पोचण्याची शक्ती वा सामर्थ्य.
ഉദാഹരണം :
हे काम माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
तिची झेप पार पंतप्रधानांपर्यंत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आटोका, आवाका, पोहच
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An area in which something acts or operates or has power or control:.
The range of a supersonic jet.