അർത്ഥം : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.
ഉദാഹരണം :
शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.
പര്യായപദങ്ങൾ : झगडणे, झटणे, झुंज देणे, लढणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।
मैं इस काम को करवाने के लिए चार दिन से जूझ रहा हूँ।