അർത്ഥം : ज्यात शौच्यास पातळ होते तो एक रोग.
ഉദാഹരണം :
उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे त्याला जुलाब होऊ लागले
പര്യായപദങ്ങൾ : जुलाब, ढाळ, दस्त, रेच, हगवण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक रोग जिसमें लगातार पतला पखाना आता है।
वह डाक्टर के पास दस्त की दवा लेने गया है।Frequent and watery bowel movements. Can be a symptom of infection or food poisoning or colitis or a gastrointestinal tumor.
diarrhea, diarrhoea, looseness, looseness of the bowelsഅർത്ഥം : हरवलेली किंवा लपवलेली वस्तू शोधण्याकरिता एखाद्या व्यक्तीचा किंवा घर इत्यादीची केलेली तपासणी.
ഉദാഹരണം :
विमानाने प्रवास करण्याआधी लोकांची झडती घेतली जाते.
പര്യായപദങ്ങൾ : झडती, झाडाझडती, तपास, धुंडाळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
खोई या छिपाई हुई वस्तु को पाने के लिए किसी के शरीर या घर आदि की जाँच-पड़ताल।
हवाई यात्रा करने से पूर्व लोगों की तलाशी ली जाती है।