അർത്ഥം : मुळे, खोड, फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष.
ഉദാഹരണം :
ती दमून झाडाच्या सावलीत बसली.
പര്യായപദങ്ങൾ : तरुवर, तरू, द्रुम, पादप, वृक्ष
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जड़, तने, शाखा तथा पत्तियों से युक्त बहुवर्षीय वनस्पति।
पेड़ मनुष्य के लिए बहुत ही उपयोगी हैं।A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeഅർത്ഥം : भुताने पछाडलेली व्यक्ती.
ഉദാഹരണം :
मांत्रिकाने भुताला हे झाड सोडून जा असे सांगितले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
+ भूत-प्रेत से ग्रस्त व्यक्ति।
भूताविष्ट व्यक्ति या मुनष्य से दूर रहना ही अक्लमंदी है।