അർത്ഥം : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.
ഉദാഹരണം :
शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.
പര്യായപദങ്ങൾ : झटणे, झुंज देणे, झुंजत, लढणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।
मैं इस काम को करवाने के लिए चार दिन से जूझ रहा हूँ।അർത്ഥം : समवयस्कांसोबत वाद करणे किंवा त्यांना विरोध करणे.
ഉദാഹരണം :
श्यामने सगळ्यांसमोर माझ्याशी भांडण केले, मी त्याला सोडणार नाही.
പര്യായപദങ്ങൾ : भांडण करणे, भांडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बराबर वालों से लड़ाई या विरोध करना।
श्याम मुझसे हमेशा प्रतिद्वंद्विता करता है।