അർത്ഥം : उग्र, प्रबळ किंवा गंभीर रूप धारण करणे.
ഉദാഹരണം :
हल्ली शहरात मलेरियाने जोर धरला आहे.
उपनगरात गेल्या तासाभरात पावसाने जोर धरला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : जोर धरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
उग्र, उत्कट या विकट रूप धारण करना।
शहर में आजकल मलेरिया ने जोर पकड़ा है।