അർത്ഥം : एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव.
ഉദാഹരണം :
भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती
പര്യായപദങ്ങൾ : जुळवाजुळव, तयारी, पूर्वतयारी, पूर्वसिद्धता, सिद्धता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The activity of putting or setting in order in advance of some act or purpose.
Preparations for the ceremony had begun.അർത്ഥം : अनेक गोष्टी वा एखाद्या गोष्टीचे अनेक घटक एकमेकांना व्यवस्थित जोडले गेल्याने तयार होणारी मांडणी.
ഉദാഹരണം :
व्याकरण वाक्याची जुळणी तपासते.