അർത്ഥം : मूल जन्मल्यानंतर सहावीच्या दिवशी पुजायची एक देवता.
ഉദാഹരണം :
उद्या आमच्याकडे जिवतीची पूजा आहे.
അർത്ഥം : जिवती ह्या देवतेची पूजा करून मुलांच्या गळ्यात बांधायची तिची एक प्रतिमा.
ഉദാഹരണം :
जिवती काळ्या दोर्यात बांधून बाळाच्या गळ्यात घाल.
അർത്ഥം : श्रावण महिन्यात मुलास दीर्घायुष्य मिळावे म्हणून दर शुक्रवारी पुजतात ती देवता.
ഉദാഹരണം :
आई जिवतीला नेवैद्य दाखवल्याशिवाय जेवत नाही.