അർത്ഥം : एखाद्या गोष्टीविषयी प्रसारमाध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाणारी माहिती.
ഉദാഹരണം :
जाहिरात हा आजकालच्या वृत्तपत्रांचा अविभाज्य भाग आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A public promotion of some product or service.
ad, advert, advertisement, advertising, advertizement, advertizingഅർത്ഥം : आपल्या धंद्याची प्रसिद्धी करण्यासाठी वाटलेले छापील पत्र.
ഉദാഹരണം :
आजकाल वर्तमानपत्रात दागिन्यांच्या अनेक जाहिराती येतात.
പര്യായപദങ്ങൾ : प्रसिद्धीपत्रक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :