അർത്ഥം : घाव व आघात झालेला.
ഉദാഹരണം :
जखमी झालेल्या वाघिणीने चवताळून हल्ला केला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : इजा पोहोचल्याने निरुपयोगी झालेला.
ഉദാഹരണം :
पाण्यावर जाताना घोडा पडला म्हणून त्या घोड्याचा पाय जायबंदी झाला.