പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള जलद എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

जलद   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

അർത്ഥം : जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ.

ഉദാഹരണം : आकाशात ढग भरून आले.

പര്യായപദങ്ങൾ : अंबुद, अब्द, अभ्र, घन, जलधर, ढग, पयोधर, महुडा, मेघ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पृथ्वी पर के जल से निकली हुई वह भाप जो घनी होकर आकाश में फैल जाती है और जिससे पानी बरसता है।

आकाश में काले-काले बादल छाये हुए हैं।
अंबर, अंबुद, अंबुधर, अंभोधर, अब्द, अब्र, अभ्र, अम्बर, अम्बुद, अम्बुधर, अम्भोधर, अर्णोद, अर्बुद, अश्म, इंद्र, इन्द्र, उदधि, घन, चातकनंदन, चातकनन्दन, जलद, जलधर, जलमसि, जलवाह, तड़ित्पति, तड़ित्वत, तड़ित्वान्, तड़िद्गर्भ, तोक्म, तोयद, तोयधर, तोयधार, तोयमुच, दात्यूह, धाराट, धाराधर, धारावर, धूमयोनि, ध्वसनि, नदनु, नभधुज, नभध्वज, नभश्चर, नभोगज, नभोदुह, नभोद्वीप, नभोधूम, नभोध्वज, नाग, नीरद, नीलभ, पयोजन्मा, पयोद, पयोधर, पाथोद, पाथोदर, पाथोधर, बादल, भव, मतंग, मतंगज, महानाद, मेघ, मेघा, मेचक, मेह, रजलवाह, रैवत, वर्षकर, वर्षाबीज, वर्षुकांबुज, वर्षुकानंद, वर्षुकानन्द, वर्षुकाम्बुज, वलाहक, वातध्वज, वातरथ, वारिद, वारिधर, विहंग, वृष्णि, शक्रवाहन, शारद, श्वेतनील, श्वेतमाल, सत्रि, सुदाम, सुदामन, सुदामा, सेंचक, सेचक

A visible mass of water or ice particles suspended at a considerable altitude.

cloud

जलद   क्रियाविशेषण

അർത്ഥം : वेगाने आणि कमी वेळेत.

ഉദാഹരണം : ह्या औषधांमुळे फळांची वाढ जलद होते.

൨. क्रियाविशेषण / काळदर्शक

അർത്ഥം : विलंब न करता.

ഉദാഹരണം : आईने तुला लगेच घरीच बोलाविले आहे.

പര്യായപദങ്ങൾ : टाकोटाक, तत्काल, तत्काळ, तत्क्षणी, तात्काळ, ताबडतोब, त्वरित, लगेच, लागलीच

൩. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

അർത്ഥം : खूपच वेगात.

ഉദാഹരണം : घोडेस्वार घोड्याला वेगाने पळवत आहे.

പര്യായപദങ്ങൾ : वेगाने

जलद   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : वेगवान आणि कमी वेळ लागतो असे.

ഉദാഹരണം : माणसांच्या वा जनावरांच्या हालचालींची जलद रेखाटने ह्या वहीत करणे फायद्याचे ठरते.

൨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : वेगात चालणारा.

ഉദാഹരണം : ही जलद गाडी दादरवर थांबणार नाही.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जल्दी चलने या पहुँचने वाला।

त्वरित गति से चलने वाली गाड़ियों की संख्या शीघ्र ही दोगुनी कर दी जाएगी।
त्वरित
൩. विशेषण / वर्णनात्मक / गतिदर्शक

അർത്ഥം : वेगात चालणारा वा ज्याला वेग आहे असा.

ഉദാഹരണം : तो जलद गतीने त्याच्या इच्छित स्थळी निघाला होता.

പര്യായപദങ്ങൾ : द्रुत, वेगवान


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिसमें तेजी हो।

वह द्रुत गति से अपने गंतव्य की ओर बढ़ा जा रहा था।
वह उड़ना साँप था।
उड़ना, तीव्र, तेज, तेज़, द्रुत
൪. विशेषण / संबंधदर्शक

അർത്ഥം : ज्यात जलदपणा आहे किंवा जलद गतीने फेकणारा.

ഉദാഹരണം : झहीर खान हा एक जलद गोलंदाज आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिसमें तेजी हो या तेजी के साथ फेंकनेवाला।

जहीर खान एक तेज गेंदबाज हैं।
तेज, तेज़
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।