പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള जर्मन എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

जर्मन   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : जर्मनी ह्या देशाचा रहिवासी.

ഉദാഹരണം : वुडहाऊस जर्मनांची सतत टोपी उडवतो आहे हे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जर्मनी में रहनेवाला व्यक्ति।

हमारी प्रयोगशाला में दो जर्मन भी काम करते हैं।
जर्मन, जर्मनी वासी, जर्मनी-वासी, जर्मनीवासी

A person of German nationality.

german
൨. नाम / ज्ञानशाखा / भाषा

അർത്ഥം : जर्मनी, ऑस्ट्रिया व त्याच्या आसपासच्या भागात बोलली जाणारी एक भाषा.

ഉദാഹരണം : जर्मनमध्ये उच्चारातील आघात शब्दांच्या आद्य अवयवावर असतो.

പര്യായപദങ്ങൾ : जर्मन भाषा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जर्मनी,आस्ट्रिया व उसके आस-पास के क्षेत्रों में बोली जाने वाली एक भाषा।

यह पुस्तक जर्मन में लिखी गई है।
जर्मन, जर्मन भाषा, जर्मन-भाषा

The standard German language. Developed historically from West Germanic.

german, german language, high german

जर्मन   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

അർത്ഥം : जर्मनीत राहणारा.

ഉദാഹരണം : मोझेस कार्व्हर नावाचा एक जर्मन शेतकरी आपल्या पत्नीसह ह्या गावात राहात असे.

൨. विशेषण / संबंधदर्शक

അർത്ഥം : जर्मनीचा वा त्याच्याशी संबंधित.

ഉദാഹരണം : श्यामला जर्मन संस्कृतीतील काही गोष्टी आवडतात.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जर्मनी का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

श्याम जर्मन संस्कृति में रुचि लेता है।
वह जर्मन पोशाक पहने हुए है।
हमारे देश में बहुत सारे जर्मन पर्यटक भी आते हैं।
जर्मन

Of or pertaining to or characteristic of Germany or its people or language.

German philosophers.
German universities.
German literature.
german
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।