അർത്ഥം : कलाबतूचे वस्त्र.
ഉദാഹരണം :
अब्दुलने जरीची टोपी घातली होती.
അർത്ഥം : सोन्यारुप्याची तार.
ഉദാഹരണം :
तिच्या पदरावर जरीचा नाजूक कशिदा होता.
അർത്ഥം : सोने किंवा चांदीची लांब तार.
ഉദാഹരണം :
तो रेशमी कपड्यावर जरीने भरतकाम करत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कपडे इत्यादींमध्ये विणकाम केलेली सोन्याची तार.
ഉദാഹരണം :
ह्या साडीत जरीचे प्रमाण जास्त आहे.
പര്യായപദങ്ങൾ : जरतार
അർത്ഥം : अमुक गोष्ट घडली तर.
ഉദാഹരണം :
जर तू चांगला अभ्यास केलास तर परीक्षेत नक्कीच पहिला येशील
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :