അർത്ഥം : एकाच वेळी एकाच ठिकाणी असलेला खूप व्यक्तीचा अव्यवस्थित समूह.
ഉദാഹരണം :
दाराशी माणसांची गर्दी जमली होती.
പര്യായപദങ്ങൾ : गर्दी, घोळका, झिंबड, झुंबड, ताफा, दाटी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A large number of things or people considered together.
A crowd of insects assembled around the flowers.അർത്ഥം : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.
ഉദാഹരണം :
मैदानावर लोकांचा समूह जमला होता.
പര്യായപദങ്ങൾ : जथा, झुंड, टोळी, थवा, समुदाय, समूह
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक स्थान पर उपस्थित एक से अधिक मनुष्य, पशु आदि जो एक इकाई के रूप में माने जाएँ।
खेतों को पशुओं का समुदाय तहस-नहस कर रहा है।അർത്ഥം : गतिशील असलेली गर्दी किंवा ये-जा करणारी गर्दी.
ഉദാഹരണം :
लोकांच्या जमावापुढे एक तरूण मार्गदर्शन करीत चालत होता.
പര്യായപദങ്ങൾ : घोळका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :