അർത്ഥം : ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती.
ഉദാഹരണം :
सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : काल, काळ, वेळ, समय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मिनटों, घंटों, वर्षों आदि में नापी जाने वाली दूरी या गति जिससे भूत, वर्तमान आदि का बोध होता है।
समय किसी का इंतजार नहीं करता।An amount of time.
A time period of 30 years.അർത്ഥം : बराच मोठा कालखंड.
ഉദാഹരണം :
फडके आणि खांडेकर ह्यांना जाऊन जमाना झाला.
പര്യായപദങ്ങൾ : काळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :