അർത്ഥം : जेथे जन्म झाला आहे तो देश.
ഉദാഹരണം :
जन्मभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
പര്യായപദങ്ങൾ : जन्मस्थळ, जन्मस्थान, मातृभूमी, मायदेश, मायभूमी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The country where you were born.
country of origin, fatherland, homeland, mother country, motherland, native land