അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : थोर व्यक्तींचा साजरा केला जाणारा जन्मदिवस.
ഉദാഹരണം : वैशाख शुद्ध तृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती साजरी करतात.
പര്യായപദങ്ങൾ : जन्मदिन, जन्मदिवस, जन्मोत्सव, जयंती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
किसी प्रसिद्ध व्यक्ति के जन्म लेने का दिन जो प्रायः उत्सव के रूप में मनाया जाता है।
അർത്ഥം : ज्या दिवशी जन्म झाला आहे ती चांद्रमासानुसार असलेली तिथी.
ഉദാഹരണം : फाल्गुन वद्य तृतीया ही शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे.
चान्द्रमास की वह तिथि जिस दिन किसी का जन्म हुआ हो।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക