അർത്ഥം : कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, निळ्या-राखी रंगाचा, पंखावर दोन रुंद काळे पट्टे आणि शेपटीच्या टोकावर काळी फीत तसेच पंखाखालून पांढुरका आणि हिरव्या-जांभळ्या रंगाची गडद मान असलेला काळ्या चोचीचा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
कबुतराचे पाय तांबडे असतात.
പര്യായപദങ്ങൾ : कबुतर, काळा होला, जंगली होला, तांब, पारवा, पारेवा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
झुंड में रहने वाला एक मँझोले आकार का पक्षी जो प्रायः मैदानों या छतों आदि पर दाना चुगते हुए देखा जा सकता है।
प्राचीन काल में कबूतर संदेशवाहक का काम करते थे।Wild and domesticated birds having a heavy body and short legs.
pigeon