അർത്ഥം : दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला चौकोनाकृती.
ഉദാഹരണം :
या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
ഉദാഹരണം :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
അർത്ഥം : चारही बाजूंनी बंदिस्त करणारी वा मर्यादा घालणारी गोष्ट.
ഉദാഹരണം :
त्याचे वर्तन कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(लाक्षणिक प्रयोग) चारों तरफ से घिरी हुई या मर्यादा निर्धारित करने वाली बात या वस्तु।
हालत ये है कि न्याय की चौखट में आवाज़ लगाने वाले दरबान की जेब भी यदि गरम ना की जाय तो भी आप न्याय की दूकान में कदम ना रख पाएँगे।അർത്ഥം : तसबीर, चष्मा इत्यादींच्या काचेचा आधार.
ഉദാഹരണം :
माझ्या चष्म्याची चौकट गोलसर आहे.
അർത്ഥം : दार,खिडकीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून,जखडून बनविलेली चौकोनाकृती.
ഉദാഹരണം :
सुतार दाराची चौकट लावत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
ഉദാഹരണം :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A playing card in the minor suit that has one or more red rhombuses on it.
He led a small diamond.