അർത്ഥം : दुसर्याची वस्तू त्याच्या नकळत जबरदस्तीने लुबाडणारा माणूस.
ഉദാഹരണം :
लोकांनी चोराला पकडून पिटले
പര്യായപദങ്ങൾ : चोर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : सहजासहजी लक्षात येणार नाही असा.
ഉദാഹരണം :
त्याने तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकला.
അർത്ഥം : नियम अथवा कायदा ह्याद्वारा अधिकार न दिलेला.
ഉദാഹരണം :
अनधिकृत इमारती पाडाव्यात.
त्या देशात मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा चोरटा व्यापार चालत असे.
പര്യായപദങ്ങൾ : अनधिकृत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसके लिए अधिकार न दिया गया हो या अधिकार रहित।
आप हमें अलग करने की अनधिकृत चेष्टा न करें।