അർത്ഥം : जोराने दाबून मूळचा आकार वेडावाकडा करणे.
ഉദാഹരണം :
तिने रागारागात कागद चुरगाळला.
പര്യായപദങ്ങൾ : चुरगाळणे
അർത്ഥം : दाब पडल्याने मूळचा आकार वेडावाकडा होणे.
ഉദാഹരണം :
नीट बस नाहीतर कपडे चुरगळतील.
പര്യായപദങ്ങൾ : चुरघाळणे
അർത്ഥം : चुरगळ वा सुरकुती पडणे.
ഉദാഹരണം :
कपड्याच्या घड्या नीट न केल्यास ते चुरगळतात.
പര്യായപദങ്ങൾ : चुरगटणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बल या शिकन पड़ना।
कपड़ों को ठीक से न रखने पर वे सिकुड़ते हैं।