അർത്ഥം : एखादी करावयाची गोष्ट पुढे ढकलणे किंवा रद्द करणे.
ഉദാഹരണം :
चारही दिवस मी त्याची भेट घेण्याचे टाळले
പര്യായപദങ്ങൾ : टाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कार्य का समय आगे कर देना या स्थगित करना।
अध्यक्ष ने चार दिन के लिए बैठक को टाला।അർത്ഥം : बाकी न ठेवणे.
ഉദാഹരണം :
त्याने आपल्या वडिलांचे कर्ज फेडले.
പര്യായപദങ്ങൾ : चुकते करणे, फेडणे
അർത്ഥം : चुकीची गोष्ट सांगून एखाद्याच्या हातून चूक होईल असे करणे.
ഉദാഹരണം :
लोकांनी पत्ता अयोग्य सांगून आम्हास चुकवले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Lead someone in the wrong direction or give someone wrong directions.
The pedestrian misdirected the out-of-town driver.